Pages
Home
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-सहावी
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-सातवी
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-पाचवी
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-चौथी
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-तिसरी
व्हिडिओ & पाठ्यपुस्तके-दुसरी
स्वतःविषयी
व्हिडिओंची महालिंक
ZPPS Aalegaon
13 शैक्षणिक apps
ऑनलाईन मार्गदर्शन
ऑनलाईन टेस्ट
Mel Live TV
85 स्वः निर्मित शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स - श्री.मधुकर माळी.
महाराष्ट्र ई लर्निंग ब्लॉग
इमेज
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-पहिली
Monday, 12 September 2016
Mel - शैक्षणिक क्रांती Online "Mel" Post Update अनावरण सोहळा
🏅 🇲 🇪🇱 🇲 🇪🇱 🇲 🇪🇱 🏅 ♻ *🇲 महाराष्ट्र🇪 इ -🇱लर्निग* ♻ *समुह* 🌎 *महाराष्ट्र ई - लर्निंग अपडेट्स* 🌍 🌍 *Mel - शैक्षणिक क्रांती अपडेट्स* 🌍 🏅🎖🏅🎖🏅🎖🏅🎖🏅🎖🏅 *🇲 महाराष्ट्र🇪 इ -🇱लर्निग* समुह *🎯 Online अनावरण सोहळा 🎯* 🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗🎗 🇲 🇪 🇱 🆕 *"महाराष्ट्र ई - लर्निंग" समूहाचे राज्य प्रशासक प्रमुख श्री.मधुकर नाना माळी शाळा-आलेगाव ,* *ता.दक्षिण सोलापूर ,जि.सोलापूर. सरांनी Create केलेल्या "Mel - शैक्षणिक क्रांती" अपडेट्स द्वारे "Mel - Post Online Update".* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 *गुरुवार दि.15/9/2016 रोजी 6:15 pm वाजता "Mel -शैक्षणिक क्रांती" ब्लॉग व "Mel - Post Online Update"चे अनावरण *माजी शिक्षण उपसंचालक आदरणीय प्रदीपजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते* *"Online महाराष्ट्र ई - लर्निंग समूहाद्वारे "* होणार आहे. 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 💠 *प्रधान सचिव शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य.* ➡आदरणीय नंदकुमार साहेब. 💠 *शिक्षण संचालक MSCERT पुणे.* ➡ आदरणीय गोविंदरावजी नांदेडेजी साहेब. 💠 *मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.सोलापूर*. ➡ आदरणीय अरूण डोंगरे साहेब. ➡ *संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद प्राथ.शिक्षणाधिकारी साहेब व सर्व एजुकेशनल अधिकारी साहेब* 💠 *शिक्षणाधिकरी जि.प.सोलापूर* ➡ आदरणीय तानाजी घाडगे साहेब 💠 *उपशिक्षण अधिकारी जि.प.सोलापूर* ➡ आदरणीय मुजावर साहेब 💠 *गटशिक्षण अधिकारी दक्षिण सोलापूर* ➡ आदरणीय मल्हारी बनसोडे साहेब 💠 *शिक्षण विस्तार अधिकारी दक्षिण सोलापूर.* ➡आदरणीय श्रीमती स्वाती स्वामी मॅम 💠 *होटगी ता.दक्षिण सोलापूरचे केंद्रप्रमुख* ➡आदरणीय श्रीमती सुजाता म्हेत्रे मॅम 💠 *तंत्रस्नेही मार्गदर्शक -* ➡आदरणीय भूषण कुलकर्णी सर अ.नगर. 💠 *संपूर्ण महाराष्ट्रातील mel चे जिल्हा प्रमुख व जिल्हा समन्वयक.* ➡ *महाराष्ट्र ई - लर्निंग समूह व 35 mel मधील सर्व सभासद.* 💠 *संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गुरुमाऊली.* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🎯 या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत *Online महाराष्ट्र ई - लर्निंग* द्वारे अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वांनी आँनलाईन उपस्थिती दर्शवुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आपल्या प्रतिक्रिया खालील ब्लॉग वरील प्रतिक्रिया बॉक्स द्वारे पाठवू शकता. *प्रविण डाकरे* *जि.प.प्राथमिक शाळा,ढाणकेवाडी* *ता.शिराळा जि.सांगली* http://pravindakare.blogspot.com http://madukarmali.blogspot.com 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *🇲 महाराष्ट्र🇪 इ -🇱लर्निग* 🏅 🇲 🇪🇱 🇲 🇪🇱 🇲 🇪🇱 🏅
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)