Sunday, 18 February 2018

Mel Live TV Network Created by Madhukar Mali , Solapur.


श्री.मधुकर माळी सोलापूर निर्मित Mel Live TV Network Ltd.India .
इयत्ता 1 ली ते  8 वी चे इयत्ता वार स्वतंत्र chaneels मोफत मोफत उपलब्ध होत आहेत.
आपला वर्ग व शाळा डिजिटल करण्यासाठी अत्यंत उपयुक्त Educational Channels .


channels वेळापत्रक
1) सोमवार ते शुक्रवार - इयत्ता 1 ली ते 8 वी चे 8 channel व kids channel सकाळी 10:00 ते रात्री 11:00 पर्यंत सुरु राहणार आहेत.
2) शनिवारी वरील सर्व 9 channels सकाळी 6:00 ते रात्री 11:00 पर्यंत सुरु राहणार.व रविवारी वरील 9 channels बंद राहणार आहेत.
3) Movies हा एकमेव channel फक्त रविवारी 12:00 am to रात्री 12:00 pm पर्यंत 24 तास सुरु राहणार .हा channel सोमवार ते शनिवार बंद राहणार आहे.


वरील वेळापत्रकाप्रमाणे Channels सुरु राहणार आहेत.
Mel Live TV Network च्या सर्व educational channels चे प्रसारण 160 देशांमधून होत आहे.


खालील channels  च्या  icon वर क्लिक करा आणि पाहिजे तो channel पहा .मोफत मोफत ..