"All Hindi POEMS " या App चे अनावरण आज बुधवार दि. 12:00pm वाजता "महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना या संघटनेचे सोशियल मीडिया प्रमुख सोलापूर" यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले..
॥ All Hindi Poems ॥ App ॥ ॥ Singar & Music :- Shri. Sunil Rathod Sir , Osmanabad. ॥ ॥ App Created by :- Shri. Madhukar Mali Solapur.॥
इयत्ता 5 वी ते 8 वी च्या सर्व हिंदी कविता या app द्वारें उपलब्ध होत आहेत ..गायन व संगीत श्री.सुनिल राठोड सर , उस्मानाबाद यांचे असून श्री.सुनिल राठोड सरांच्या आवाजातील सर्व हिंदी कविता ऐका व ऐकवा ...आपल्या वर्गातील , शाळेतील , केंद्रातील , तालुक्यातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नक्की ऐकवा ...एक वेळ डाऊनलोड करा नि पहा ...जबरदस्त डिजिटल app एक वेळ जरूर पहावे.या app मध्ये प्रत्येक पेजवर डिजिटल घड्याळ , डिजिटल डेट आणि डिजिटल calculator अवश्य एक वेळ पहावे ..नक्की पहावे ..विडिओ निर्मिती - श्री.सुनिल राठोड सर , उस्मानाबाद.