85 स्वः निर्मित शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स धमाका ( HTML POST ) - श्री.मधुकर माळी.
85 शैक्षणिक ॲेप्सचा धमाका , आदरणीय विस्तार अधिकारी श्रीमती स्वाती स्वामी मॅम यांच्या शुभ हस्ते 61 ॲप्सचे झाले ऑनलाइन अनावरण ,मी create केलेले सर्व ॲप्स विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपयुक्त आहेत.महाराष्ट्रातील सर्व गुरुमाऊलींनी हे सर्व शैक्षणिक ॲप्स डाऊनलोड करुन आपला वर्ग स्मार्ट करावा ही नम्र विनंती!
श्री.मधुकर माळी ,जि.प.प्राथमिक शाळा आलेगाव, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर.आज मला खूप आनंद होत आहे की मी "Create" केलेले 61 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्सचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे व कन्याश्री उपक्रमाचे संस्थापक आदरणीय विस्तार अधिकारी श्रीमती स्वाती स्वामी मॅडम यांचे हस्ते आज स्वःनिर्मित मी "create"केलेल्या 61 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्सचे Online अनावरण होत आहे .आणि आजपासून 61 शैक्षणिक ॲेप्स महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यासाठी खुले होणार आहेत .धन्यवाद .. श्री.मधुकर माळी जि.प.प्राथमिक शाळा ,आलेगाव, ता.दक्षिण सोलापूर ,जि .सोलापूर. Mel राज्य प्रशासक प्रमुख . 👇👇👇
👇👇👇👇👇👇 खालील फिरत्या स्क्रीन वरील "Download" वर क्लिक करा आणि चला 85 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स download करुया ,👇👇👇शैक्षणिक Apps Download करुया .श्री.मधुकर माळी ,जि.प.प्राथमिक शाळा ,आलेगाव,ता.दक्षिण सोलापूर .
85 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स : : // Download //85 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स : : // Download //
पोस्ट आवडल्यास प्रतिक्रिया द्यावी ही विनंती !
ReplyDelete