मित्रांनो राष्टीय स्तरावरील National Skoch Award-2017 या पुरस्कारासाठी ग्राम विकास मंत्रालयाकडून Online Inter District Transfer of ZP Teachers हा बदली बाबतचा Project सादर केलेला आहे. आपल्या सर्वांना यासाठी Online Voting करून या Project 5 ला नंबर 1 वर आणायचे आहे.
अगदी सोप्या पद्धतीने खालील ॲप द्वारे Voting करवायाचे आहे .तरी "Vote For Project 5 " हे ॲप डाऊनलोड करा .
"Vote For Project 5" ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment