माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Saturday 11 November 2017

शाळा ॲप अनावरण सोहळा


शाळा ॲप अनावरण सोहळा 
दि.14/11/17 रोजी रात्री 8 वाजता 
शाळा ॲप अनावरण सोहळा ग्रुपवर 
शाळा ॲप अनावरण सोहळा ग्रुपचे अपडेट्स ब्लॉग वर उपलब्ध करून दिले आहे.


दि.14/11/17 रोजी 8:00 pm to 10:00 pm पर्यंत  अपडेट 👇


*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *📽 ज्यांच्या विडीओज मुळे "शाळा ॲप" पूर्ण झाले अशा तंत्रस्नेही शिक्षक बंधु - भगिनींची नावे.* *🎯 शाळा ॲप अनावरण सोहळा..* *1) श्रीकृष्ण निहाळ सर - जालना* *2) प्रविण डाकरे सर - सांगली* *3) गोदावरी तांबेकर ताई - बुलढाणा* *4) धनराज येलमुलवार सर - चंद्रपूर* *5)उमेश उघडे सर - सोलापूर* *6) राजेंद्र गणवीर सर - वर्धा* *7) ज्योती बेलवले ताई - ठाणे* *8) प्रविण मोरे सर - धुळे* *9) राजेंद्र राठोड सर - सिंधुदुर्ग* *10) वनिता मोर ताई - सांगली* *11) ज्ञानदेव ननवरे सर- परभणी* *12) प्रमोद सोनवणे सर - जळगाव* *13)प्रदीप कुंभार सर - सातारा* *14) पदमाकर औटी सर - अ.नगर* *15) रोहिणी चाटणकर ताई - अमरावती* *16) सुदाम साळुंके सर - पुणे* *17) राजाराम काटवटे सर - सांगली* *18) सचिन ठाकुर सर - परभणी* *19) दीपक जाधव सर* *20) वृषाली खाडये ताई - मुंबई* *21) मीनाताई नागराळे ताई - वाशिम* *22) राणी जगदाळे ताई - सातारा* *23) अनुराधा जेवळीकर ताई - सिंधुदुर्ग* *24) बाळासाहेब जायभाय सर - उस्मानाबाद* *25) माधुरी देवरुखकर ताई - रत्नागिरी* *26)अशा पाटील ताई - बुलढाणा* *27) प्रीति रामटेके ताई* *28) शोभा दरेकर ताई* *29) मीनाक्षी ताई - यवतमाळ* *30)रजनीकांत मेंढे सर* *31) मधुकर माळी सर- सोलापूर* *सर्व तंत्रस्नेही शिक्षक बंधु - भगिनींचे व नजर चुकीने राहिलेल्या तंत्रस्नेही शिक्षकांचे "शाळा ॲप अनावरण समिती व महाराष्ट्र ई - लर्निंग समूहा च्या वतीने अभिनंदन अभिनंदन व मनःपूर्वक आभार आभार 🙏🙏* *आपला तंत्रस्नेही मित्र* *श्री.मधुकर माळी*

1 comment:

  1. शाळा ॲप अनावरण सोहळा
    दि.11/11/17 ते 14/11/17 रात्री 12:00pm पर्यंत अपडेट सुरु राहणार आहे.

    ReplyDelete