Friday, 1 December 2017

जबरदस्त अप्रतिम शाळा ॲप गीत गायन



जबरदस्त शाळा ॲप गीत गायन
एक वेळ सर्वांनी ऐकावे . असे अफलातून गायन .अप्रतिम गायन
गायन - करुणा गावंडे मॅडम , चंद्रपूर
रचना - श्री.मधुकर माळी, सोलापूर.
खालील इमेज वर क्लिक करा आणि डायरेक्ट download  होईल शाळा ॲप गीत.
सर्वांनी एक वेळ जरूर ऐकावे.


👇👇Download शाळा ॲप गीत 👇👇



1 comment:

  1. अप्रतिम आणि जबरदस्त गायन, अभिनंदन करुणा मॅडम.

    ReplyDelete