Tuesday, 29 May 2018

12 वी निकाल 2018



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजे 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वा जाहीर होणार आहे. 


12 वीचा निकाल पाहण्यासाठी खालील ईमेज वर क्लिक करा ..खालील तीन वेबसाईट वर निकाल उपलब्ध होत  आहे .








No comments:

Post a Comment