Thursday, 16 August 2018

7 th std -poem mp3....Useful app












"7 th std -poem mp3" हे अँप इयत्ता 7 वी साठी अत्यंत उपयुक्त असे अँप आहे.मराठी , इंग्रजी व हिंदी विषयाच्या सर्व कविता mp3 मध्ये करुणा गावंडे,  चंद्रपूर यांच्या मधुर आवाजात उपलब्ध.यात सूचना व  शंका समाधानासाठी forum ची सोय प्रथमच उपलब्ध करण्यात आलेली आहे. .forum द्वारे शंका विचारली असता लगेच उत्तर देण्याची ही सोय इथे उपलब्ध केली आहे .प्रथमच या app मध्ये " प्रश्न तुमचे उत्तर आमचे"(शंका समाधान ) forum उपलब्ध केलेला आहे ...अत्यंत जबरदस्त व अत्यंत उपयुक्त असे  *"7 th std -poem mp3"* हे  👍app आहे.

7 th std -poem mp3...app ...Download करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.👇




 




No comments:

Post a Comment