माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Monday 29 August 2016

इयत्ता 3 री स्वःनिर्मित ऑनलाईन टेस्ट


Online Test

मधुकर माळी
जि.प.प्राथमिक शाळा,आलेगाव.

  1. पोरं कोठे भाळली ?

  2. डोंगरावर
    पारावर
    दगडावर


  3. तिनं केसात काय माळली ?

  4. बुरांडीची फुलं
    गुलाबाची फुलं
    सदाफुलीची फुलं


  5. शिवानी कोठे राहायची ?

  6. गावात
    शेतात
    उंबराच्या वाडीत


  7. कौलारावर काय पडत आहे ?

  8. थेंब
    दगड
    कागद

  9. कोण नाचू लागले ?

  10. मोर
    झाड
    अंगण


  11. झाडाची फांदी कशामुळे हालू लागली ?

  12. पावसामुळे
    वाऱ्यामुळे
    उन्हामुळे


  13. बाईंनी प्रथम कशाबद्दल माहिती सांगितली ?

  14. पावसाबद्दल
    नदीबद्दल
    वाऱ्याबद्दल

  15. मुग्धाच्या बाईची भेट कोणी घेतली ?

  16. आई बाबा
    काका काकी
    मामा मामी


  17. समारंभाला प्रमुख पाहुणे कोण होते ?

  18. लेखक
    कवी
    अभिनेता


  19. जे देशासाठी लढले ते काय झाले ?

  20. अमर हुतात्मे
    हीरो
    कोट्याधीस

इयत्ता 3 री,स्वःनिर्मित ऑनलाईन टेस्ट आवडल्यास इतर ग्रुपवर लिंक शेअर करा ही विनंती!

1 comment: