Pages
Home
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-सहावी
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-सातवी
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-पाचवी
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-चौथी
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-तिसरी
व्हिडिओ & पाठ्यपुस्तके-दुसरी
स्वतःविषयी
व्हिडिओंची महालिंक
ZPPS Aalegaon
13 शैक्षणिक apps
ऑनलाईन मार्गदर्शन
ऑनलाईन टेस्ट
Mel Live TV
85 स्वः निर्मित शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स - श्री.मधुकर माळी.
महाराष्ट्र ई लर्निंग ब्लॉग
इमेज
व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-पहिली
Friday, 19 August 2016
इयत्ता 6 वी भूगोल स्वःनिर्मित ऑनलाईन टेस्ट
इयत्ता 6 वी भूगोल ऑनलाईन टेस्ट
इयत्ता 6 वी भूगोल स्वःनिर्मित ऑनलाईन टेस्ट
ताजमहल कोणत्या शहरात आहे ?
आग्रा
दिल्ली
नागपूर
आग्रा कोणत्या खंडात आहे ?
आशिया
यूरोप
आफ्रिका
हवेचे तपमान मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात ?
होकायंत्र
तापमापक
पर्जन्यमापक
तापमापकात कोणते द्रव्य वापरले जाते ?
पारा
पाणी
रॉकेल
भारत कोणत्या खंडात आहे ?
आशिया
यूरोप
आफ्रिका
पुढीलपैकी कोणती रेषा समान उंचीच्या ठिकाणाला जोडणारी असते ?
समताप
समदाब
समोच्य
भारताची राजधानी कोणती ?
दिल्ली
मुंबई
मद्रास
कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते ?
कर्कवृत्त
मकरवृत्त
विषुववृत्त
पुढीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदु स्वरूपातील वृत्त कोणते ?
विषुववृत्त
धृववृत्त
मूळ रेखावृत्त
सर्वात मोठे खंड कोणते ?
आशिया
आफ्रिका
यूरोप
टेस्ट आवडल्यास ब्लॉग लिंक महाराष्ट्रातील शिक्षकांपर्यंत पाठवावी ही नम्र विनंती!
1 comment:
Unknown
14 August 2020 at 22:32
Nice
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
Nice
ReplyDelete