सर्व जिल्ह्याच्या बदल्या याद्या
जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया २०१८ दि ११ मे २०१८ पासून सुरु झाली असून लवकरच सर्व जिल्ह्याच्या संवर्गनिहाय याद्या या ब्लॉगवर उपलब्ध होतील.
जिल्हाअंतर्गत बदली याद्या जशा जाहीर होतील तशा अपलोड करण्यात येतील.
जिल्ह्याच्या नावाखालील DOWNLOAD वर क्लिक करा.
सोलापूर
अ.नगर
अकोला
भंडारा
बुलढाना
जालना
कोल्हापूर
औरंगाबाद
जळगाव
गोंदिया
हिंगोली
बीड
गडचिरोली
चंद्रपूर
धुळे
नंदुरबार
नाशिक
उस्मानाबाद
रायगड
परभणी
पुणे
लातूर
नांदेड
मुंबई शहर
नागपूर
रत्नागिरी
सांगली
ठाणे
सातारा
सिंधुदुर्ग
वर्धा
वासिम
यवतमाळ
पालघर
*प्रति,*
ReplyDelete*सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी/शिक्षणाधिकारी*
*सर्व जिल्हा परिषद*
*मा.सचिव महोदय श्री.असिम गुप्ता साहेब यांच्या सूचनेनुसार आपणास सूचित करण्यात येत आहे की,जिल्हाअंतर्गत प्रक्रिया सन २०१७-१८ जवळजवळ पूर्ण झालेली असून शिक्षकांच्या बदलीच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत.लवकरच या याद्यानुसार शिक्षकांच्या बदलीचे आदेश संगणक प्रणालीद्वारे Ceo च्या लॉगिनमधून देण्याची कार्यवाही सुरु होणार असल्याने ज्या शिक्षकांनी बदली मागितली होती परंतु होऊ शकलेली नाही अशा शिक्षकांच्या बाबतीत आपणास त्यांनी भरलेली माहिती व त्यांच्या विषयी आपल्या लॉगिन मधून भरलेली माहिती ही पुन्हा एकदा पडताळून पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे बदली विषयीचे कामकाज पहाणारे अधिकारी व संगणक प्रोग्रामर यांनी खालील वेळापत्रकाचा अभ्यास करून उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत NIC, पुणे येथे शिक्षकांच्या सर्व माहितीसह उपस्थित रहावयाचे आहे याची नोंद घ्यावी.*
✒ *वेळापत्रक*
➡ *दिनांक : ०६/११/२०१७*
*औरंगाबाद,हिंगोली,परभणी,जालना,नांदेड,उस्मानाबाद,बीड.*
➡ *दिनांक: ०७/११/२०१७*
*लातूर,पुणे,सोलापूर,सातारा,कोल्हापूर,सांगली.*
*पुढील जिल्ह्यांचे वेळापत्रक उद्या संध्याकाळी घोषित करण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे.*
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*पुणे*