10 वी SSC ऑनलाइन निकाल 2017
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या खालील अधिकृत वेबसाईटवर लॉग ईन करावे. वेबसाईटवर लॉगईन केल्यानंतर (Maharashtra SSC Examination Result March 2017 ) या लिंकवर क्लिक करावे. यानंतर योग्य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रोल नंबर व आईचे नाव अपलोड करावे , यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल. विद्यार्थी हा रिझल्ट डाऊनलोडही करु शकतील.
खाली दोन वेबसाइट दिल्या आहेत ,दोन्ही वेबसाइट वरून निकाल पाहता येईल .
खालील ईमेज वर क्लिक करा आणि निकाल पहा.
No comments:
Post a Comment