Thursday, 1 June 2017

आदरणीय शिवानंद भरले सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय शिवानंद भरले सरांचा आज वाढदिवस .महाराष्ट्र ई - लर्निंग समूह महाराष्ट्र राज्य & Mel Live TV Network India च्या वतीने आदरणीय शिवानंद भरले सरांना वाढदिवसा निमित्त लाख  लाख शुभेच्छा !

आदरणीय भरले सरांच्या वाढदिवसा निमित्त create केलेला विडीओ अवश्य पहावा ही विनंती ,विडीओ 👇




महाराष्ट्र ई - लर्निंग समूह ,Mel Live TV Network India  प्रशासक प्रमुख मधुकर माळी ,सोलापूर .

No comments:

Post a Comment