इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतची ( सर्व माध्यम ) सर्व पाठ्यपुस्तके "ebook library " या ॲप मध्ये उपलब्ध आहेत. हे ॲप ऑनलाइन आहे ,सर्व माध्यमांची सर्व पाठ्यपुस्तके ऑनलाइन उपलब्ध आहेत. ebook library हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा ,एका क्लिक मध्ये डाऊनलोड होईल ,ebook library हे apk .
No comments:
Post a Comment