माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Monday, 31 October 2016

T.V.- लर्निंग ऑनलाइन मार्गदर्शन




T .V .- लर्निंग ऑनलाइन मार्गदर्शन ,मार्गदर्शक - श्री.मधुकर माळी ,Mel राज्य प्रशासक प्रमुख .ऑनलाइन मार्गदर्शन सुरु होत आहे ......"महाराष्ट्र ई -लर्निंग समूह" व " Mel - Update samuh" मधील सर्व सभासदांना नमस्कार 🙏🙏👏👏..*_पहिली पायरी_* *प्रथम आपणास एक जुना टेबल tv खरेदी करावयाचा आहे ,21 इंची जुना बॉक्स tv 1000 ते 1500 /- रु.मध्ये मिळतो.तो tv खरेदी करुया*.*एक DVD प्लेअर खरेदी करुया - तो मिळतो 1500 ते 2000 /- मध्ये*यामध्ये पेनड्राइव व sd कार्ड बसते .असा dvd खरेदी करा . convertor software आपल्या pc ला इनस्टॉल करा ."महाराष्ट्र ई -लर्निंग अपडेट्स"वर उपलब्ध आहे .[31/10 7:09 pm] Madhukar Mali: सर्व काही मार्गदर्शन करणार आहे .,इतर शाळेचा विचार करता सर्व काही मला सविस्तर सांगावे लागणार आहे . [31/10 7:09 pm] swami mam: Mali sir good going keep it up Best luck 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 [31/10 7:09 pm] Madhukar Mali: सर्व काही मार्गदर्शन करणार आहे .,इतर शाळेचा विचार करता सर्व काही मला सविस्तर सांगावे लागणार आहे . [31/10 7:11 pm] Madhukar Mali: *4 थी पायरी*👇[31/10 7:23 pm] Madhukar Mali: *5 वी पायरी 👇* [31/10 7:25 pm] Madhukar Mali: कॉनवर्ट केलेले सर्व शैक्षणिक वीडिओज आपल्या पेनड्राइव मध्ये घ्या. [31/10 7:27 pm] Madhukar Mali: आणि dvd प्लेअरला पेन ड्राइव कनेक्ट करा [31/10 7:34 pm] Madhukar Mali: आपल्या जुन्या टेबल tv पासून tv -लर्निंग हा उपक्रम सुरु करु शकतो . [31/10 7:35 pm] Madhukar Mali: आणि dvd प्लेअरला पेन ड्राइव कनेक्ट करा .आणि पहा सर्व वीडियो सूपर क्वालिटी दिसतील .साध्या टेबल tv वर ...... [31/10 7:37 pm] Madhukar Mali: टाकावू पासून टीकावू तंत्रज्ञान निर्माण करुया . [31/10 7:38 pm] Madhukar Mali: आपल्या वर्गात tv - लर्निंग हा उपक्रम सुरु करु या .किंमत फार कामी 👇 [31/10 7:39 pm] Madhukar Mali: Tv ची किंमत (जुना ) 1000 ते 1500 [31/10 7:40 pm] Madhukar Mali: द्वंद्व ची किंमत - 1800 ते 2000 [31/10 7:40 pm] Madhukar Mali: Dvd ची किंमत - 1800 ते 2000 [31/10 7:46 pm] Madhukar Mali: कमी किंमती मध्ये आपण आपल्या वर्गातील व शाळेतील विद्यार्थ्यासाठी हा उपक्रम सुरु करु शकता .अडचण आल्यास 9405407285 या नंबर वर संपर्क करा ..Tv E-Learning उपक्रम 1.प्रथम आपणास एक जुना टेबल tv खरेदी करावयाचा आहे 2.21 इंची जुना बॉक्स tv 1000 ते 1500 /- रु.मध्ये मिळतो. 3. एक DVD प्लेअर खरेदी करुया - तो मिळतो 1500 ते 2000 /- मध्ये यामध्ये पेनड्राइव व sd कार्ड बसते असा dvd खरेदी करा . 4. convertor software आपल्या pc ला इनस्टॉल करा 5.व्हिडिओ यू टुबवरून डाऊनलोड करण्यासाठी tubemate mobile software वापर करा 6.all video Convertor software मधून सर्व video convertकरुन घ्यावे . 7.आपल्या dvd प्लेअरच्या फोर्मेट मध्ये convert करुन घ्यावे . 8.convertकेलेले सर्व शैक्षणिक वीडिओ आपल्या पेनड्राइव मध्ये घ्या. 9. dvd प्लेअरला पेन ड्राइव कनेक्ट करा . ई लर्निंग सुरू झाले. संकलन:- श्री सचिन शेळके सौजन्य *"महाराष्ट्र ई -लर्निंग अपडेट्स"* समूहप्रशासक श्री मधुकर माळी सर .धन्यवाद 🙏🙏

Tv E-Learning उपक्रम 1.प्रथम आपणास एक जुना टेबल tv खरेदी करावयाचा आहे 2.21 इंची जुना बॉक्स tv 1000 ते 1500 /- रु.मध्ये मिळतो. 3. एक DVD प्लेअर खरेदी करुया - तो मिळतो 1500 ते 2000 /- मध्ये यामध्ये पेनड्राइव व sd कार्ड बसते असा dvd खरेदी करा . 4. convertor software आपल्या pc ला इनस्टॉल करा 5.व्हिडिओ यू टुबवरून डाऊनलोड करण्यासाठी tubemate mobile software वापर करा 6.all video Convertor software मधून सर्व video convertकरुन घ्यावे . 7.आपल्या dvd प्लेअरच्या फोर्मेट मध्ये convert करुन घ्यावे . 8.convertकेलेले सर्व शैक्षणिक वीडिओ आपल्या पेनड्राइव मध्ये घ्या. 9. dvd प्लेअरला पेन ड्राइव कनेक्ट करा . ई लर्निंग सुरू झाले. संकलन:- श्री सचिन शेळके सौजन्य *"महाराष्ट्र ई -लर्निंग अपडेट्स"* समूहप्रशासक श्री मधुकर माळी सर

Thursday, 27 October 2016

दिपावली निमित्त खास आकर्षण स्व:निर्मित "M Link Browser 4G " apk .


दिपावली निमित्त खास आकर्षण स्व:निर्मित M Link Browser 4G" apk सर्वात फास्ट चालणारे ,सहज व सुलभ video download होतात व खास वैशिष्ट्य - एका क्लिक वर video download ही करता येतो व online play ही होतो .जबरदस्त 10 apk सोबत आहेत .आणि खूप खूप सुविधा ,तर मग एका क्लिक वर download करुन आपल्या मोबाईल मध्ये इनस्टॉल करुया खालील फिरत्या स्क्रीन वरील 👇👇download वर क्लिक करा .खास दिपावली निमित्त भेट .मधुकर माळी ,सोलापूर .

M link browser 4G apk -;  ; //Download //

Monday, 3 October 2016

कार्टून युक्त संगीतमय पाढे- 5 ते 15.


स्वःनिर्मित कार्टूनयुक्त संगीतमय पाढे - 9 ते 15,खालील फिरत्या स्क्रीन वरील "Download" ला टच करा आणि डायरेक्ट download होईल .मधुकर माळी .जि.प.प्राथमिक शाळा ,आलेगाव ता - दक्षिण सोलापूर.

5 ते 9 कार्टूनयुक्त पाढे-//Download //
11 ते 15 कार्टून युक्त पाढे-// Download //