माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Thursday 29 June 2017

इयत्ता 7 वी , मराठी कविता



इयत्ता 7 वी मराठी कविता 





खालील  download बटणावर क्लिक करा आणि एका क्लिक मध्ये download  होईल .


अनाम वीरा                            Download



जय जय महाराष्ट्र माझा         Download


श्रावण मास                          Download 



असे जगावे                           Download



गोमू माहेरला जाते                Download

                



Tuesday 20 June 2017

इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वी वेळापत्रक





इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वी वेळापत्रक Download करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा .


इयत्ता  1 ली वेळापत्रक      Download

इयत्ता  2 री  वेळापत्रक      Download

इयत्ता 3 री वेळापत्रक        Download

 इयत्ता 4 थी वेळापत्रक      Download

इयत्ता 5 वी वेळापत्रक       Download

इयत्ता 6 वी वेळापत्रक       Download

इयत्ता 7 वी वेळापत्रक       Download

Sunday 18 June 2017

योगासने व माहिती









खालील download वर क्लिक  करा,आणि योगासने व  माहिती pdf download होईल .





Saturday 17 June 2017

DD National Live TV apk - Created by Madhukar Mali



DD National Live TV apk Download करण्यासाठी खालील Download ईमेज वर क्लिक करा ,डायरेक्ट download होईल .



Thursday 8 June 2017

ebook Library apk - Created by Madhukar Mali



इयत्ता 1 ली  ते 8 वी पर्यंतची ( सर्व माध्यम ) सर्व पाठ्यपुस्तके "ebook library " या ॲप मध्ये उपलब्ध आहेत.
हे ॲप ऑनलाइन आहे ,सर्व माध्यमांची सर्व पाठ्यपुस्तके ऑनलाइन उपलब्ध आहेत.
ebook library हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा ,एका क्लिक मध्ये डाऊनलोड होईल ,ebook library हे apk .




Tuesday 6 June 2017

10 वी चा निकाल पहा


10 वी SSC ऑनलाइन  निकाल 2017

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या खालील अधिकृत वेबसाईटवर लॉग ईन करावे. वेबसाईटवर लॉगईन केल्यानंतर  (Maharashtra SSC Examination Result March 2017  ) या लिंकवर क्लिक करावे. यानंतर योग्य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी  रोल नंबर व  आईचे नाव अपलोड  करावे , यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल. विद्यार्थी हा रिझल्ट डाऊनलोडही करु शकतील.

खाली दोन वेबसाइट  दिल्या आहेत ,दोन्ही वेबसाइट  वरून निकाल पाहता येईल .

खालील ईमेज वर क्लिक करा आणि निकाल पहा.

                  

Thursday 1 June 2017

आदरणीय शिवानंद भरले सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय शिवानंद भरले सरांचा आज वाढदिवस .महाराष्ट्र ई - लर्निंग समूह महाराष्ट्र राज्य & Mel Live TV Network India च्या वतीने आदरणीय शिवानंद भरले सरांना वाढदिवसा निमित्त लाख  लाख शुभेच्छा !

आदरणीय भरले सरांच्या वाढदिवसा निमित्त create केलेला विडीओ अवश्य पहावा ही विनंती ,विडीओ 👇




महाराष्ट्र ई - लर्निंग समूह ,Mel Live TV Network India  प्रशासक प्रमुख मधुकर माळी ,सोलापूर .