माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

ऑनलाईन टेस्ट

इयत्ता 6 वी भूगोल स्वःनिर्मित ऑनलाईन टेस्ट

  1. ताजमहल कोणत्या शहरात आहे ?

  2. आग्रा
    दिल्ली
    नागपूर

  3. आग्रा कोणत्या खंडात आहे ?

  4. आशिया
    यूरोप
    आफ्रिका

  5. हवेचे तपमान मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात ?

  6. होकायंत्र
    तापमापक
    पर्जन्यमापक

  7. तापमापकात कोणते द्रव्य वापरले जाते ?

  8. पारा
    पाणी
    रॉकेल

  9. भारत कोणत्या खंडात आहे ?

  10. आशिया
    यूरोप
    आफ्रिका

  11. पुढीलपैकी कोणती रेषा समान उंचीच्या ठिकाणाला जोडणारी असते ?

  12. समताप
    समदाब
    समोच्य

  13. भारताची राजधानी कोणती ?

  14. दिल्ली
    मुंबई
    मद्रास

  15. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते ?

  16. कर्कवृत्त
    मकरवृत्त
    विषुववृत्त

  17. पुढीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदु स्वरूपातील वृत्त कोणते ?

  18. विषुववृत्त
    धृववृत्त
    मूळ रेखावृत्त

  19. सर्वात मोठे खंड कोणते ?

  20. आशिया
    आफ्रिका
    यूरोप
टेस्ट आवडल्यास ब्लॉग लिंक महाराष्ट्रातील शिक्षकांपर्यंत पाठवावी ही नम्र विनंती!

Online Test

इयत्ता 4 थी स्वःनिर्मित ऑनलाईन टेस्ट 

मधुकर माळी
जि.प.प्राथमिक शाळा,आलेगाव,ता.दक्षिण सोलापूर.

  1. ३४१५ + २११५ = ?

  2. ५५३०
    ५४३०
    ३०५६

  3. १०१ - १० = ?

  4. ९०
    ९१
    ९२

  5. २३९१ + ४५८ = ?

  6. ३१४९
    २८४९
    ४९२८

  7. २९८ - २९८ = ?


  8. २९८
    ५९६

  9. ५५८० + २८ = ?

  10. ५६०८
    ०८५६
    ५३०८

  11. १०१ - ९९ = ?

  12. २०

    २००

  13. ४९७२+ ३४२७ = ?

  14. ८३९९
    ९९८३
    ८३८३

  15. ७२२७ - २७७२ = ?

  16. ४४५५
    ५५४४
    ४५४४

  17. ५६० - २६० = ?


  18. ३०
    ३००

  19. ४३०५ + २३०४ = ?

  20. ६६०९
    ०९६६
    ६०९

इयत्ता 4 थी गणित ऑनलाईन टेस्ट आवडल्यास सर्व ग्रुपवर लिंक शेअर करावी ही नम्र विनंती!

No comments:

Post a Comment