माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Saturday 24 December 2016

Mel Live TV Channel apk - Educational Videos - Madhukar Mali


Do Mel Live TV Channel app Download.mel live चॅनेल वर 24 तास शैक्षणिक विडीओज व आठ दिवसातून एक शैक्षणिक सिनेमा प्रसारण चालू आहे .तरी हे app download करुन आपला वर्ग स्मार्ट बनवा,ही नम्र विनंती ! Mel live tv चॅनेल मी स्वतः create केलेला आहे .हा tv 24 तास सुरु .mel live tv app नक्की download करा .मधुकर माळी .

खालील फिरत्या स्क्रीन वरील download वर क्लिक करा .आणि mel live tv app download करा .👇👇👇खालील फिरत्या स्क्रीन वरील download वर क्लिक करा .👇👇👇👇

Mel Live TV Channel apk  - : Download ::

Monday 19 December 2016

85 स्वः निर्मित शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स धमाका ( HTML POST ) - श्री.मधुकर माळी.






85 Educational apps Download Now 85 शैक्षणिक ॲेप्सचा धमाका , आदरणीय विस्तार अधिकारी श्रीमती स्वाती स्वामी मॅम यांच्या शुभ हस्ते 61 ॲप्सचे झाले ऑनलाइन अनावरण ,मी create केलेले सर्व ॲप्स विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपयुक्त आहेत.महाराष्ट्रातील सर्व गुरुमाऊलींनी हे सर्व शैक्षणिक ॲप्स डाऊनलोड करुन आपला वर्ग स्मार्ट करावा ही नम्र विनंती! श्री.मधुकर माळी ,जि.प.प्राथमिक शाळा आलेगाव, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर. आज मला खूप आनंद होत आहे की मी "Create" केलेले 61 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्सचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे व कन्याश्री उपक्रमाचे संस्थापक आदरणीय विस्तार अधिकारी श्रीमती स्वाती स्वामी मॅडम यांचे हस्ते आज स्वःनिर्मित मी "create"केलेल्या 61 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्सचे Online अनावरण होत आहे .आणि आजपासून 61 शैक्षणिक ॲेप्स महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यासाठी खुले होणार आहेत .धन्यवाद .. श्री.मधुकर माळी जि.प.प्राथमिक शाळा ,आलेगाव, ता.दक्षिण सोलापूर ,जि .सोलापूर. Mel राज्य प्रशासक प्रमुख . 👇👇👇

👇👇👇👇👇👇 खालील फिरत्या स्क्रीन वरील "Download" वर क्लिक करा आणि चला  85 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स download करुया ,👇👇👇शैक्षणिक Apps Download करुया .श्री.मधुकर माळी ,जि.प.प्राथमिक शाळा ,आलेगाव,ता.दक्षिण सोलापूर .

85 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स  : :    // Download //85 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स  : :   //  Download //

Thursday 15 December 2016

Mel Live TV - ABCD Songs


महाराष्ट्र ई -लर्निंग समूह राज्य प्रशासक प्रमुख - मधुकर माळी ,शाळा -आलेगाव ,ता.दक्षिण सोलापूर,जि.सोलापूर .मी create केलेल्या Mel Live TV वर आज पहा - ABCD Alphabet Songs ,HD स्क्रीन वर - Madhukar Mali

खालील फिरत्या स्क्रीन वरील Mel Live TV वर क्लिक करा.

👉👉 क्लिक करा आणि Mel TV पहा 👉👉 -  Mel Live TV

Friday 2 December 2016

महाराष्ट्रातील पहिला उपक्रम Live T.V.


महाराष्ट्र ई - लर्निंग व MEL - शैक्षणिक क्रांती या माझ्या दोन्ही ब्लॉग वर आजपासून सुरू झाले. Live Tv चॅनेल .या चॅनेल्स चे सेट्टिंग HTML कोडद्वारे केले असून सध्या महाराष्ट्रातील पहिला उपक्रम सुरु करताना मला खुप आनंद होत आहे .आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्याना हे चॅनेल्स वरील मराठी व हिंदी बातम्या ऐकवाव्यात ही माझ्या कडून नम्र विनंती ! Live Tv Demo पाहण्यासाठी खालील फिरत्या स्क्रीन वरील download वर क्लिक करा .👇👇👇आपला मित्र मधुकर माळी .

Live T.V. Aaj Tak   ; ;  // Download //
Live T.V. ABP Majha  ;  ;  // Download //
Live T.V. Aaj Tak    ; ;  // Download //