माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

ऑनलाईन मार्गदर्शन

आज शनिवार दि. 20/8/16 रोजी 5 pm ते 6 pm या वेळेत या संकेत स्थळावर "वीडियो मे किंग" ऑनलाईन मार्गदर्शन होणार आहे,तरी महाराष्ट्रातील सर्व गुरुमाऊलींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती!
5 Pm ला ऑनलाईन मार्गदर्शन सुरु होणार आहे,सर्व गुरुमाऊलींनी ऑनलाईन उपस्थित रहावे ही नम्र विनंती!

मार्गदर्शन सुरु झाल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने vdo मेकिंग भाग पोस्ट होणार आहे .कारण type साठी मला वेळ लागतो .आपली शंका असेल तर आपल्या mel वर पोस्ट करावी .शंकेचे नीरसन केले जाईल .

प्रतिक्रिया ब्लॉग वर or mel वर द्याव्यात ही विनंती .


थोड्या वेळात सुरु होत आहे "video मेकिंग "मार्गदर्शन 
महाराष्ट्रातील सर्व गुरुमाऊलींना मानाचा मुजरा 


भाग - 1

Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत .
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
 आपल्या कडे viva video  app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या
 Viva video ओपन करा.

भाग -2

Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
 Slide show फोल्डर ओपन करा
 Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
 Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील
 ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा
 Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
 सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
 सर्व photo done करा.
 Video बोर्ड येईल
 Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील.

भाग -3

 प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल. एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो  खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा. या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा. Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा. मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्यानंतर  add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .     



भाग - 4


 तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा.

 आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा.
 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे.
 Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .
 घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit फोल्डर ओपन करा.
 Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करुया .
 Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
 दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
 Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का
 आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
 सुरुवातील नाव देऊ
 थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
 थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
 Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
 Add वर क्लिक करा.

 भाग -5

 या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल

 Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल

 पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका

 मराठीत असेल तर अति उत्तम

 खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा.

 चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का

 त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा

 अक्षरे मोठी झाली असतील .

 आता अक्षरांना कलर देवूया.

 खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा.

 त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल .अक्षरांना कलर द्या.

भाग - 6

 Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूण आह.आहे का
 वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा
 एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा
 एक स्लाइड संपताच vdo च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल
 नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल
 अशा पद्धती ने दोन तीन वेळा kruti करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल
 अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा.
 [ Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .
तो vdo draft मधे सेव करा
Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .शेअर करा .
 आता थांबु या vdo तयार झाला .mel ग्रुप वर vdo शेअर करा .
▶ 

11 comments:

  1. Namdeo Bhausaheb Lavare
    ZPPS RAGHUNATHPURWADI TQ VAIJAPUR DIST AURANGABAD
    Add me in MAHARASHTRA E -LEARNING group_ 9764865886 dist Aurangabad

    ReplyDelete
  2. Namdeo Bhausaheb Lavare
    ZPPS RAGHUNATHPURWADI TQ VAIJAPUR DIST AURANGABAD
    Add me in MAHARASHTRA E -LEARNING group_ 9764865886 dist Aurangabad

    ReplyDelete
  3. जबरदस्त,सर

    ReplyDelete
  4. जबरदस्त,सर

    ReplyDelete
  5. जबरजस्त👌👌👌

    ReplyDelete
  6. ग्रेट वर्क सर

    ReplyDelete
  7. class sir hats off to you .great work.

    ReplyDelete