माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Sunday 31 December 2017

महाराष्ट्र ई लर्निंग समूह गीत, गीत लेखन - श्री.मधुकर माळी.गीत गायन - करुणा गावंडे.




महाराष्ट्र ई लर्निंग समूह गीत 

ऐका आणि ऐकावा '"महाराष्ट्र ई लर्निंग समूह"(MEL ) गीत.
गीत लेखन - श्री.मधुकर माळी सर , Mel समूह प्रमुख सोलापूर.
गीत गायन - करुणा गावंडे मॅडम चंद्रपूर.
महाराष्ट्र ई लर्निंग समूह गीत download करण्यासाठी खालील download वर क्लिक करा.डायरेक्ट download होईल.👇👇


   
                  Download



महाराष्ट्र ई लर्निंग समूहगीत DJ मध्ये ऑनलाइन ऐकण्यासाठी खालील Online  वर क्लिक करा.

आणि DJ  मध्ये ऐका Mel गीत 👇👇


                       Online


Sunday 24 December 2017

मी सावित्रीबाई फुले बोलते



मी सावित्रीबाई फुले बोलते .जबरदस्त विडीओ व ऑडियो स्वरूपात भाषण.
जि.प.प्राथमिक मराठी शाळा होटगी स्टेशन शाळेतील इयत्ता 4 थी इयत्तेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थीनी कु.प्राजक्ता राजपुत, हिने सादर केले भाषण. 

मार्गदर्शक शिक्षिका सौ.रुपाली माळी.
विडीओ पाहण्यासाठी लिंक 👇


                Click Here 


ऑडियो download करण्यासाठी खालील download वर क्लिक करा. 👇


              Download 



Thursday 21 December 2017

चल ग तारा , एक प्रेरणा गीत .



एक प्रेरणा गीत ऐकूया
चल गं तारा
शब्दरचना - विनोद गादेकर उस्मानाबाद .गायन - करुणा गावंडे चंद्रपूर .

रुणा गावंडे यांच्या आवाजातील सुंदर चल गं तारा हे प्रेरणा गीत ऐकण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा.



Thursday 7 December 2017

एक जबरदस्त गीत ऐकूया - करुणा गावंडे मॅडम यांच्या आवाजात , शब्दरचना - श्री.मधुकर माळी, सोलापूर.



एक जबरदस्त गीत ऐकूया.खालील इमेज वर क्लिक करा आणि ऐका एक जबरदस्त गीत 👇
या गीताचे लेखन श्री.मधुकर माळी सर  सोलापूर यानी केले  आणि गायन करुणा गावंडे मॅडम चंद्रपूर यानी केले आहे .लिंक 👇




Friday 1 December 2017

जबरदस्त अप्रतिम शाळा ॲप गीत गायन



जबरदस्त शाळा ॲप गीत गायन
एक वेळ सर्वांनी ऐकावे . असे अफलातून गायन .अप्रतिम गायन
गायन - करुणा गावंडे मॅडम , चंद्रपूर
रचना - श्री.मधुकर माळी, सोलापूर.
खालील इमेज वर क्लिक करा आणि डायरेक्ट download  होईल शाळा ॲप गीत.
सर्वांनी एक वेळ जरूर ऐकावे.


👇👇Download शाळा ॲप गीत 👇👇



Friday 24 November 2017

आपला आवाज सुंदर करुया विडीओ डेमो


Echo ॲपद्वारे आपला आवाज सुंदर करुन कविता / समूह गीते गाऊया.
डेमो विडीओ ऑनलाइन पाहण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.


Echo ॲपद्वारे सुंदर आवाजात कविता गायन


Echo ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.👇

Saturday 11 November 2017

शाळा ॲप अनावरण सोहळा


शाळा ॲप अनावरण सोहळा 
दि.14/11/17 रोजी रात्री 8 वाजता 
शाळा ॲप अनावरण सोहळा ग्रुपवर 
शाळा ॲप अनावरण सोहळा ग्रुपचे अपडेट्स ब्लॉग वर उपलब्ध करून दिले आहे.


दि.14/11/17 रोजी 8:00 pm to 10:00 pm पर्यंत  अपडेट 👇


*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *📽 ज्यांच्या विडीओज मुळे "शाळा ॲप" पूर्ण झाले अशा तंत्रस्नेही शिक्षक बंधु - भगिनींची नावे.* *🎯 शाळा ॲप अनावरण सोहळा..* *1) श्रीकृष्ण निहाळ सर - जालना* *2) प्रविण डाकरे सर - सांगली* *3) गोदावरी तांबेकर ताई - बुलढाणा* *4) धनराज येलमुलवार सर - चंद्रपूर* *5)उमेश उघडे सर - सोलापूर* *6) राजेंद्र गणवीर सर - वर्धा* *7) ज्योती बेलवले ताई - ठाणे* *8) प्रविण मोरे सर - धुळे* *9) राजेंद्र राठोड सर - सिंधुदुर्ग* *10) वनिता मोर ताई - सांगली* *11) ज्ञानदेव ननवरे सर- परभणी* *12) प्रमोद सोनवणे सर - जळगाव* *13)प्रदीप कुंभार सर - सातारा* *14) पदमाकर औटी सर - अ.नगर* *15) रोहिणी चाटणकर ताई - अमरावती* *16) सुदाम साळुंके सर - पुणे* *17) राजाराम काटवटे सर - सांगली* *18) सचिन ठाकुर सर - परभणी* *19) दीपक जाधव सर* *20) वृषाली खाडये ताई - मुंबई* *21) मीनाताई नागराळे ताई - वाशिम* *22) राणी जगदाळे ताई - सातारा* *23) अनुराधा जेवळीकर ताई - सिंधुदुर्ग* *24) बाळासाहेब जायभाय सर - उस्मानाबाद* *25) माधुरी देवरुखकर ताई - रत्नागिरी* *26)अशा पाटील ताई - बुलढाणा* *27) प्रीति रामटेके ताई* *28) शोभा दरेकर ताई* *29) मीनाक्षी ताई - यवतमाळ* *30)रजनीकांत मेंढे सर* *31) मधुकर माळी सर- सोलापूर* *सर्व तंत्रस्नेही शिक्षक बंधु - भगिनींचे व नजर चुकीने राहिलेल्या तंत्रस्नेही शिक्षकांचे "शाळा ॲप अनावरण समिती व महाराष्ट्र ई - लर्निंग समूहा च्या वतीने अभिनंदन अभिनंदन व मनःपूर्वक आभार आभार 🙏🙏* *आपला तंत्रस्नेही मित्र* *श्री.मधुकर माळी*

Friday 3 November 2017

जिल्हाअंतर्गत बदली अपडेट्स



सर्व जिल्ह्याच्या बदल्या  याद्या 

जिल्हाअंतर्गत  बदली  प्रक्रिया २०१८  दि ११ मे २०१८ पासून सुरु झाली असून  लवकरच  सर्व   जिल्ह्याच्या संवर्गनिहाय याद्या या ब्लॉगवर उपलब्ध होतील.


जिल्हाअंतर्गत बदली याद्या जशा जाहीर होतील तशा अपलोड करण्यात येतील.


जिल्ह्याच्या नावाखालील  DOWNLOAD वर क्लिक करा.


सोलापूर

DOWNLOAD


अ.नगर

DOWNLOAD


अकोला

DOWNLOAD


भंडारा

DOWNLOAD


बुलढाना

DOWNLOAD


जालना

DOWNLOAD

 

कोल्हापूर

DOWNLOAD

 

औरंगाबाद

DOWNLOAD


जळगाव

DOWNLOAD


गोंदिया

DOWNLOAD


हिंगोली

DOWNLOAD


बीड

DOWNLOAD


गडचिरोली

DOWNLOAD


चंद्रपूर

DOWNLOAD


धुळे

DOWNLOAD


नंदुरबार

DOWNLOAD


नाशिक

DOWNLOAD


उस्मानाबाद

DOWNLOAD


रायगड

DOWNLOAD


परभणी

DOWNLOAD


पुणे

DOWNLOAD


लातूर

DOWNLOAD


नांदेड

DOWNLOAD

 

मुंबई शहर

DOWNLOAD


नागपूर

DOWNLOAD


रत्नागिरी

DOWNLOAD

 

सांगली

DOWNLOAD


ठाणे

DOWNLOAD


सातारा

DOWNLOAD


सिंधुदुर्ग

DOWNLOAD


वर्धा

DOWNLOAD


वासिम

DOWNLOAD


यवतमाळ

DOWNLOAD


पालघर

DOWNLOAD



Saturday 30 September 2017

जय जय महाराष्ट्र माझा , इयत्ता 7 वी मराठी कविता.


जय जय महाराष्ट्र माझा कविता Download करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.


जय जय महाराष्ट्र माझा   

Thursday 28 September 2017

माझी चिमणी पाखरं ॲप - Created by Madhukar Mali





माझी चिमणी पाखरं ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील ईमेज वर क्लिक करा.









Monday 25 September 2017

शाळा ॲप निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात



शाळा ॲप होम पेज पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.


             शाळा ॲप  होम पेज        Download               

Saturday 23 September 2017

कडक भाकरी मुलाखत कार्यक्रम


जि .प .प्राथमिक शाळा आलेगाव
शाळेत "कडक भाकरी मुलाखत कार्यक्रम आयोजित
करण्यात आला.
यावेळी
इयत्ता 7 वी च्या रेणुका बनसोडे या  विद्यार्थिनीने  घेतली
आलेगावचे सरपंच मा.सौ.शामलताई माळी यांची मुलाखत
                 श्री.मधुकर माळी.


कडक भाकरी मुलाखत विडीओ डाऊनलोड करण्यासाठी खालील ईमेज वर क्लिक करा.





Friday 8 September 2017

डिजिटल वर्गासाठी ॲप निर्मिती



डिजिटल वर्गासाठी ॲप निर्मिती करण्यात येत आहे. तरी खालील लिंक  वर क्लिक करा आणि  माहिती भरून Educational Videos You Tube लिंक पाठवा.

                              लिंक 👇👇👇👇

                        https://goo.gl/forms






Friday 1 September 2017

MY SCHOOL ALEGAON APP



MY SCHOOL ALEGAON

विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम "अनावरण सोहळा".
(Student Personality Development  Program.)

आदरणीय श्रीम.सुजाता म्हेत्रे मॅम केंद्र प्रमुख , होटगी,ता.दक्षिण सोलापूर यांच्या शुभ हस्ते व
 आदरणीय श्री.शिवानंद पाटील.शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.29/08/2017 रोजी "MY SCHOOL ALEGAON " या ॲपचे अनावरण झाले.

उद्दिष्ट - विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देवून विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करणे.

विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास हा  उपक्रम, जि.प.प्राथमिक शाळा आलेगाव शाळेत सुरु करण्यात आला आहे.

आलेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी गायलेल्या कविता , समूह गीते ,देशभक्तीपर  गीते व कथाकथन , परिपाठ , रांगोळी स्पर्धा ,भाषण - संभाषण,सांस्कॄतिक कार्यक्रम ,वाद - विवाद ,सुंदर हस्ताक्षर इ.विद्यार्थ्यांचे कला गुण "MY SCHOOL ALEGAON" या ॲप द्वारे आपल्या पर्यंत पोहचविण्याचा छोटासा प्रयत्न.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील Download बटणावर क्लिक करा.




विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम "अनावरण सोहळा".
pdf डाऊनलोड करण्यासाठी खालील ईमेज वर क्लिक करा.



"MY SCHOOL ALEGAON" APP Created by Madhukar Mali, 09405407285.

Saturday 12 August 2017

National Skoch Award 2017


"Vote For Project 5" apk Created by Madhukar Mali 


मित्रांनो राष्टीय स्तरावरील National Skoch Award-2017 या पुरस्कारासाठी ग्राम विकास मंत्रालयाकडून Online Inter District Transfer of ZP Teachers हा बदली बाबतचा Project सादर केलेला आहे. आपल्या सर्वांना यासाठी Online Voting करून या Project 5 ला नंबर 1 वर आणायचे आहे.


अगदी सोप्या पद्धतीने खालील ॲप द्वारे Voting करवायाचे आहे .तरी "Vote For Project 5 "  हे ॲप डाऊनलोड करा .


"Vote For Project 5" ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेज  वर क्लिक करा.




Friday 4 August 2017

Scholarship Syllabus App Created by Madhukar Mali.


                 जबरदस्त ॲप 


इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी (सर्व माध्यम)    Scholarship चा   संपूर्ण अभ्यासक्रम खालील ॲप द्वारे मिळवा.


Scholarship Syllabus App Download करण्यासाठी खालील ईमेज वर क्लिक करा.



Friday 28 July 2017

Mel TV - Created by Madhukar Mali


Mel Network चे नवीन  Channel "Mel TV" हे Create करण्यात आले आहे. या Mel TV  Channel वर बालगीते , समूहगीते ,कविता ,बोधकथा आणि बोधशॉर्ट फिल्म यांचे प्रसारण सुरु आहे .
Mel TV चे प्रसारण सर्वांना पाहता यावे या साठी Mel TV Channel च्या ॲप ची निर्मिती करण्यात आली आहे .
Mel TV apk Download करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा .
Mel TV - Created by  Madhukar Mali.



Mel TV चे Live प्रसारण " महाराष्ट्र ई - लर्निंग" ब्लॉगसाईट वर सुरु आहे.

Mel TV app Download Link 👇  डाऊनलोड वर क्लिक करा .








You Tube वरील विडीओज सोप्या पद्धतीने डाऊनलोड करणे


सोप्या पद्धतीने You Tube  वरील विडीओज कसे डाऊन लोड करावे याविषयी मार्गदर्शन video डायरेक्ट  ऑनलाईन पाहण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.



Friday 14 July 2017

Mel Radio Station Created by Madhukar Mali


    

Mel Radio apk  डायरेक्ट download करण्यासाठी खालील download वर क्लिक करा .


 Mel Radio apk Download & Update   Click 👇

                         
http://app.appsgeyser.com/5303952/Mel%20Radio



खालील रेडिओ वर क्लिक करा ,

Mel रेडिओ पेज ओपन होईल नंतर  ▶  बटनावर क्लिक करा : Mel Radio  सुरु होईल. 


                              

                     ऐका आणि ऐकवा 


ऐका आणि ऐकवा  Mel Radio 



"Mel Radio Station" apk  Download करण्यासाठी खालील Download बटनावर क्लिक करा .


                    
http://app.appsgeyser.com/5303952/Mel%20Radio





https://www.radioking.com/play/mel-radio-stationbr /> Mel Radio on Mel Radio Station Created by Madhukar Mali

Tuesday 11 July 2017

Mel Live TV apk - Created by Madhukar Mali


Mel Live TV  वर 24 तास शैक्षणिक विडीओज  प्रसारण सुरू आहे .या TV Channel वर इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतचे सर्व शैक्षणिक विडीओजचे प्रसारण सुरू आहे .
सर्व विद्यार्थ्यांना Mel Live TV Channel पहाता यावा या साठी Mel Live TV apk ची निर्मिती केली आहे.
Mel Live TV - Created by Madhukar Mali.




Mel Live TV apk Download करण्यासाठी खालील Download बटणावर क्लिक करा .









Sunday 9 July 2017

Staff Portal Login


           

       Staff Portal Login apk Created by Madhukar Mali 


           आजपासून Staff Portal ला  सर्व माहिती मोबाईल वर भरूया.


सर्व शिक्षकांना स्वत:ची माहिती Staff Portal भरता यावी व भरलेली माहिती चेक करता यावी यासाठी " Staff Portal Login" या app ची निर्मिती केली आहे.

"Staff Portal Login"  App Download करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Monday 3 July 2017

जी एस टी ने महाग होणाऱ्या वस्तु & सेवा .





जी एस टी ( 1 जुलै  2017 पासून लागू  ) ने महाग होणाऱ्या वस्तु  & सेवा पाहण्यासाठी खालील  इमेज  वर क्लिक करा .






Thursday 29 June 2017

इयत्ता 7 वी , मराठी कविता



इयत्ता 7 वी मराठी कविता 





खालील  download बटणावर क्लिक करा आणि एका क्लिक मध्ये download  होईल .


अनाम वीरा                            Download



जय जय महाराष्ट्र माझा         Download


श्रावण मास                          Download 



असे जगावे                           Download



गोमू माहेरला जाते                Download

                



Tuesday 20 June 2017

इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वी वेळापत्रक





इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वी वेळापत्रक Download करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा .


इयत्ता  1 ली वेळापत्रक      Download

इयत्ता  2 री  वेळापत्रक      Download

इयत्ता 3 री वेळापत्रक        Download

 इयत्ता 4 थी वेळापत्रक      Download

इयत्ता 5 वी वेळापत्रक       Download

इयत्ता 6 वी वेळापत्रक       Download

इयत्ता 7 वी वेळापत्रक       Download

Sunday 18 June 2017

योगासने व माहिती









खालील download वर क्लिक  करा,आणि योगासने व  माहिती pdf download होईल .