माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Wednesday 31 October 2018

Smart Book


▶ ज्ञानदानाचे अनेक दालने उघडून महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांती करणारे तंत्रस्नेही श्री.मधुकर माळी, सोलापूर व तंत्रस्नेही श्रीम.करुणा गावंडे चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणखी  एक अभिनव प्रयोगाची निर्मिती म्हणजेच 'स्मार्ट बुक'.*
▶ आता महाराष्ट्रातील सगळ्या शाळा होणार *दप्तरमुक्त आणि त्याच बरोबर डिजिटल सुद्धा ..*
कारण आपण 'स्मार्ट बुक' ची निर्मिती *पेपरलेसच्या माध्यमातून पर्यावरणचे रक्षण* तर करणारच आहोत, शिवाय आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणखीन *स्मार्ट* बनविणार आहोत.
▶ शिक्षक,  पालक व विद्यार्थी यांच्यासाठी, गुणवत्ता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून तयार झालेले *'स्मार्ट बुक'* हा सर्वोत्तम पर्याय आहे.
▶ इयत्ता 1 ली ते 7 वी साठी अत्यंत उपयुक्त *"स्मार्ट बुक"



Smart  Book 



अक्र
इयत्ता
विषय
Smart Book
1
पाहिली
मराठी
2
दुसरी
मराठी
Waiting
3
तिसरी
मराठी
Waiting
4
चौथी
मराठी
Waiting
5
पाचवी
मराठी
Waiting
6
सहावी
मराठी
Waiting







Created by
मधुकर माळी ,सोलापूर, करूणा गावंडे ,चंद्रपूर
महाराष्ट्र ई लर्निंग समूह