▶ ज्ञानदानाचे अनेक दालने उघडून महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांती करणारे तंत्रस्नेही श्री.मधुकर माळी, सोलापूर व तंत्रस्नेही श्रीम.करुणा गावंडे चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणखी एक अभिनव प्रयोगाची निर्मिती म्हणजेच 'स्मार्ट बुक'.*
▶ आता महाराष्ट्रातील सगळ्या शाळा होणार *दप्तरमुक्त आणि त्याच बरोबर डिजिटल सुद्धा ..*
कारण आपण 'स्मार्ट बुक' ची निर्मिती *पेपरलेसच्या माध्यमातून पर्यावरणचे रक्षण* तर करणारच आहोत, शिवाय आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणखीन *स्मार्ट* बनविणार आहोत.
▶ शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी, गुणवत्ता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून तयार झालेले *'स्मार्ट बुक'* हा सर्वोत्तम पर्याय आहे.
▶ इयत्ता 1 ली ते 7 वी साठी अत्यंत उपयुक्त *"स्मार्ट बुक"

Smart Book
अक्र
|
इयत्ता
|
विषय
|
Smart Book
|
1
|
पाहिली
|
मराठी
| |
2
|
दुसरी
|
मराठी
|
Waiting
|
3
|
तिसरी
|
मराठी
|
Waiting
|
4
|
चौथी
|
मराठी
|
Waiting
|
5
|
पाचवी
|
मराठी
|
Waiting
|
6
|
सहावी
|
मराठी
|
Waiting
|
Created by
मधुकर माळी ,सोलापूर, करूणा गावंडे ,चंद्रपूर
महाराष्ट्र ई लर्निंग समूह
No comments:
Post a Comment