MY SCHOOL ALEGAON
विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम "अनावरण सोहळा".
(Student Personality Development Program.)
आदरणीय श्रीम.सुजाता म्हेत्रे मॅम केंद्र प्रमुख , होटगी,ता.दक्षिण सोलापूर यांच्या शुभ हस्ते व
आदरणीय श्री.शिवानंद पाटील.शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.29/08/2017 रोजी "MY SCHOOL ALEGAON " या ॲपचे अनावरण झाले.
उद्दिष्ट - विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देवून विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करणे.
विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास हा उपक्रम, जि.प.प्राथमिक शाळा आलेगाव शाळेत सुरु करण्यात आला आहे.
आलेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी गायलेल्या कविता , समूह गीते ,देशभक्तीपर गीते व कथाकथन , परिपाठ , रांगोळी स्पर्धा ,भाषण - संभाषण,सांस्कॄतिक कार्यक्रम ,वाद - विवाद ,सुंदर हस्ताक्षर इ.विद्यार्थ्यांचे कला गुण "MY SCHOOL ALEGAON" या ॲप द्वारे आपल्या पर्यंत पोहचविण्याचा छोटासा प्रयत्न.
ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील Download बटणावर क्लिक करा.
विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम "अनावरण सोहळा".
pdf डाऊनलोड करण्यासाठी खालील ईमेज वर क्लिक करा.
"MY SCHOOL ALEGAON" APP Created by Madhukar Mali, 09405407285.
No comments:
Post a Comment