कडक भाकरी मुलाखत कार्यक्रम
जि .प .प्राथमिक शाळा आलेगाव
शाळेत "कडक भाकरी मुलाखत कार्यक्रम आयोजित
करण्यात आला.
यावेळी
इयत्ता 7 वी च्या रेणुका बनसोडे या विद्यार्थिनीने घेतली
आलेगावचे सरपंच मा.सौ.शामलताई माळी यांची मुलाखत
श्री.मधुकर माळी.
कडक भाकरी मुलाखत विडीओ डाऊनलोड करण्यासाठी खालील ईमेज वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment