Pages
- Home
- व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-सहावी
- व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-सातवी
- व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-पाचवी
- व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-चौथी
- व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-तिसरी
- व्हिडिओ & पाठ्यपुस्तके-दुसरी
- स्वतःविषयी
- व्हिडिओंची महालिंक
- ZPPS Aalegaon
- 13 शैक्षणिक apps
- ऑनलाईन मार्गदर्शन
- ऑनलाईन टेस्ट
- Mel Live TV
- 85 स्वः निर्मित शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स - श्री.मधुकर माळी.
- महाराष्ट्र ई लर्निंग ब्लॉग
- इमेज
- व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-पहिली
माझं ॲप शाळा ॲप
बालगीते
center;"> Mel Live TV - 1st - English
Created by Madhukar Mali, Solapur.
शाळा ॲप
Saturday, 24 December 2016
Monday, 19 December 2016
85 स्वः निर्मित शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स धमाका ( HTML POST ) - श्री.मधुकर माळी.
85 शैक्षणिक ॲेप्सचा धमाका , आदरणीय विस्तार अधिकारी श्रीमती स्वाती स्वामी मॅम यांच्या शुभ हस्ते 61 ॲप्सचे झाले ऑनलाइन अनावरण ,मी create केलेले सर्व ॲप्स विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपयुक्त आहेत.महाराष्ट्रातील सर्व गुरुमाऊलींनी हे सर्व शैक्षणिक ॲप्स डाऊनलोड करुन आपला वर्ग स्मार्ट करावा ही नम्र विनंती!
श्री.मधुकर माळी ,जि.प.प्राथमिक शाळा आलेगाव, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर.
आज मला खूप आनंद होत आहे की मी "Create" केलेले 61 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्सचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे व कन्याश्री उपक्रमाचे संस्थापक आदरणीय विस्तार अधिकारी श्रीमती स्वाती स्वामी मॅडम यांचे हस्ते आज स्वःनिर्मित मी "create"केलेल्या 61 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्सचे Online अनावरण होत आहे .आणि आजपासून 61 शैक्षणिक ॲेप्स महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यासाठी खुले होणार आहेत .धन्यवाद .. श्री.मधुकर माळी जि.प.प्राथमिक शाळा ,आलेगाव, ता.दक्षिण सोलापूर ,जि .सोलापूर. Mel राज्य प्रशासक प्रमुख . 👇👇👇
👇👇👇👇👇👇 खालील फिरत्या स्क्रीन वरील "Download" वर क्लिक करा आणि चला 85 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स download करुया ,👇👇👇शैक्षणिक Apps Download करुया .श्री.मधुकर माळी ,जि.प.प्राथमिक शाळा ,आलेगाव,ता.दक्षिण सोलापूर .
85 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स : : // Download // 85 शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स : : // Download //
Thursday, 15 December 2016
Mel Live TV - ABCD Songs
खालील फिरत्या स्क्रीन वरील Mel Live TV वर क्लिक करा.
Friday, 2 December 2016
महाराष्ट्रातील पहिला उपक्रम Live T.V.
महाराष्ट्र ई - लर्निंग व MEL - शैक्षणिक क्रांती या माझ्या दोन्ही ब्लॉग वर आजपासून सुरू झाले. Live Tv चॅनेल .या चॅनेल्स चे सेट्टिंग HTML कोडद्वारे केले असून सध्या महाराष्ट्रातील पहिला उपक्रम सुरु करताना मला खुप आनंद होत आहे .आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्याना हे चॅनेल्स वरील मराठी व हिंदी बातम्या ऐकवाव्यात ही माझ्या कडून नम्र विनंती ! Live Tv Demo पाहण्यासाठी खालील फिरत्या स्क्रीन वरील download वर क्लिक करा .👇👇👇आपला मित्र मधुकर माळी .
Subscribe to:
Posts (Atom)