Digital Magic Tab apk Created By Madhukar Mali
खालील डाऊनलोड बटनावर क्लिक करा ,एका क्लिक मध्ये डायरेक्ट डाऊनलोड होईल ,
"Digital Magic Tab".
एक पाऊल प्रगतीकडे ............
हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी एक महिना लागला.अखेर प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाला,आज मी हा प्रोजेक्ट राज्यस्तरावर सादर करत आहे .याचा मला खूप आनंद होत आहे .हा प्रोजेक्ट आहे तरी काय ? असा प्रश्न आपणा सर्वांना पडला असेल.प्रोजेक्ट - educational 24 मोबाईल TV Channels HD ची निर्मिती केली आहे .या channels वर इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पर्यंतचे सर्व अभ्यासक्रमावर Educational Videos उपलब्ध आहेत .शेडयुल टायमिंग नुसार Active केले आहे .महाराष्ट्रातील सर्व गुरुमाऊलींना एकाच ठिकाणी " एक पाऊल प्रगतीकडे" हा प्रोजेक्ट मिळावा यासाठी "Digital Magic Tab" apk ची निर्मिती केली आहे.इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी साठी वेगवेगळे TV Channels ची निर्मिती केली व जिप शाळेतील विद्यार्थ्यांना सहज इंग्रजी बोलता यावे साठी वेगवेगळ्या channels ची निर्मिती केली आहे .या apk चा अध्यापनात उपयोग केल्यास शिक्षक स्मार्ट बनतील व विद्यार्थी ही स्मार्ट बनतील आणि महाराष्ट्रातील सर्व जिप शाळांची गुणवत्ता वाढेल.याशिवाय Video Making हा शिक्षकांसाठी कोर्स ही उपलब्ध आहे ."Digital Magic Tab apk मध्ये वरील सर्व मुद्दे उपलब्ध असून याशिवाय अजून बरेच साहित्य इयत्ता 1 ली ते 8 वी साठी उपयुक्त आहे .महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी माझा खारीचा वाटा .......माझा प्रोजेक्ट विषयी जरूर प्रतिक्रिया खालील comments box द्याव्यात ही विनंती !आपला तंत्रस्नेही मित्र ,मधुकर माळी .
Mel Live TV Channels वर
महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे educational videos प्रसारित करण्यात येणार आहेत.तरी महाराष्ट्रातील सर्व गुरुमाऊलींनी आपापले educational videos किंवा you tube videos link, Vimeo videos link इयत्तेच्या उल्लेखासह खालील mail वर पाठवावे ही विनंती !आपले videos प्रसारित केले जातील ,videos प्रसारित होण्या अगोदर आपणास कळविले जाईल ,शाळा जाहिरात videos ही प्रसारित केले जाणार आहेत .दररोज नवनवीन videos अपडेट होणार.
mellivetv10@gmail.com
"Digital Magic Tab" या माझ्या ॲपबद्दल जरूर प्रतिक्रिया द्याव्यात ही नम्र विनंती!
Madhukar Mali
Contact no. 919405407285.