12 वी ऑनलाइन निकाल 2017
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या खालील अधिकृत वेबसाईटवर लॉग ईन करावे. वेबसाईटवर लॉगईन केल्यानंतर class 12th (XII) Higher Secondary Certificate HSC results 2017 ( HSC Examination Result March 2017)
या लिंकवर क्लिक करावे. यानंतर योग्य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले नाव, रोल नंबर, जन्म तारीख अपलोड करावी. यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल. विद्यार्थी हा रिझल्ट डाऊनलोडही करु शकतील.