माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Friday, 28 July 2017

Mel TV - Created by Madhukar Mali


Mel Network चे नवीन  Channel "Mel TV" हे Create करण्यात आले आहे. या Mel TV  Channel वर बालगीते , समूहगीते ,कविता ,बोधकथा आणि बोधशॉर्ट फिल्म यांचे प्रसारण सुरु आहे .
Mel TV चे प्रसारण सर्वांना पाहता यावे या साठी Mel TV Channel च्या ॲप ची निर्मिती करण्यात आली आहे .
Mel TV apk Download करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा .
Mel TV - Created by  Madhukar Mali.



Mel TV चे Live प्रसारण " महाराष्ट्र ई - लर्निंग" ब्लॉगसाईट वर सुरु आहे.

Mel TV app Download Link 👇  डाऊनलोड वर क्लिक करा .








You Tube वरील विडीओज सोप्या पद्धतीने डाऊनलोड करणे


सोप्या पद्धतीने You Tube  वरील विडीओज कसे डाऊन लोड करावे याविषयी मार्गदर्शन video डायरेक्ट  ऑनलाईन पाहण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.



Friday, 14 July 2017

Mel Radio Station Created by Madhukar Mali


    

Mel Radio apk  डायरेक्ट download करण्यासाठी खालील download वर क्लिक करा .


 Mel Radio apk Download & Update   Click 👇

                         
http://app.appsgeyser.com/5303952/Mel%20Radio



खालील रेडिओ वर क्लिक करा ,

Mel रेडिओ पेज ओपन होईल नंतर  ▶  बटनावर क्लिक करा : Mel Radio  सुरु होईल. 


                              

                     ऐका आणि ऐकवा 


ऐका आणि ऐकवा  Mel Radio 



"Mel Radio Station" apk  Download करण्यासाठी खालील Download बटनावर क्लिक करा .


                    
http://app.appsgeyser.com/5303952/Mel%20Radio





https://www.radioking.com/play/mel-radio-stationbr /> Mel Radio on Mel Radio Station Created by Madhukar Mali

Tuesday, 11 July 2017

Mel Live TV apk - Created by Madhukar Mali


Mel Live TV  वर 24 तास शैक्षणिक विडीओज  प्रसारण सुरू आहे .या TV Channel वर इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतचे सर्व शैक्षणिक विडीओजचे प्रसारण सुरू आहे .
सर्व विद्यार्थ्यांना Mel Live TV Channel पहाता यावा या साठी Mel Live TV apk ची निर्मिती केली आहे.
Mel Live TV - Created by Madhukar Mali.




Mel Live TV apk Download करण्यासाठी खालील Download बटणावर क्लिक करा .









Sunday, 9 July 2017

Staff Portal Login


           

       Staff Portal Login apk Created by Madhukar Mali 


           आजपासून Staff Portal ला  सर्व माहिती मोबाईल वर भरूया.


सर्व शिक्षकांना स्वत:ची माहिती Staff Portal भरता यावी व भरलेली माहिती चेक करता यावी यासाठी " Staff Portal Login" या app ची निर्मिती केली आहे.

"Staff Portal Login"  App Download करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Monday, 3 July 2017

जी एस टी ने महाग होणाऱ्या वस्तु & सेवा .





जी एस टी ( 1 जुलै  2017 पासून लागू  ) ने महाग होणाऱ्या वस्तु  & सेवा पाहण्यासाठी खालील  इमेज  वर क्लिक करा .