🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....
Ⓜ 💐 "विज्ञान" या विषयावरील ऑनलाईन टेस्ट चा निकाल🏆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टॉप 5
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
1 , कान्होपात्रा विश्वनाथ शिंदे
100% वेळ :- 0.46 मिनिट
2 क्रीश चौरे
89% वेळ :- 0.55 मिनिट
3गजानन देशमुख-
89% वेळ :- 0.59मि
4 सौ .भारती कुंभार
78% वेळ :- 0.52 मिनिट
5 जयश्री रेवस्कर-
78% वेळ :- 1.57 मिनिट
सर्व विजेत्यांचे "महाराष्ट्र ई लर्निंग " समूहा तर्फे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐
टेस्ट घेण्या आधी समुहाने स्पष्ट केले होते की टेस्ट सोडवण्या आधी आपले पूर्ण नाव व समूहाचे नाव टाकूनच लॉगिन करावे तरी ही अनेकांनी फक्त नाव टाकले ,काहींनी तर डमी नावाने टेस्ट सोडवली,काहींनी अनेकदा सोडवली त्यामुळे ज्यांनी पूर्ण नाव टाकले व अनेकदा सोडवली असली तरी पहिल्यांदा जेवढे गुण प्राप्त केले त्यांचीच टेस्ट ग्राह्य धरली गेली...याची कृपया नोंद घ्यावी🙏🏼
यापुढे ही सूचना लक्षात घेऊन टेस्ट सोडवावी🙏🏼
करुणा गावंडे
प्रशासक प्रमुख
महाराष्ट्र ई लर्निंग
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
श्री.मधुकर माळी
समूह प्रमुख
महाराष्ट्र ई लर्निंग समूह
📲🎤📲🎤📲🎤📲🎤📲