माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Saturday, 25 August 2018

पारदर्शक Png लोगों

पारदर्शक png लोगों , विशेष - लोगों खालील संपूर्ण पेज दिसत आहे .

 














Thursday, 16 August 2018

7 th std -poem mp3....Useful app












"7 th std -poem mp3" हे अँप इयत्ता 7 वी साठी अत्यंत उपयुक्त असे अँप आहे.मराठी , इंग्रजी व हिंदी विषयाच्या सर्व कविता mp3 मध्ये करुणा गावंडे,  चंद्रपूर यांच्या मधुर आवाजात उपलब्ध.यात सूचना व  शंका समाधानासाठी forum ची सोय प्रथमच उपलब्ध करण्यात आलेली आहे. .forum द्वारे शंका विचारली असता लगेच उत्तर देण्याची ही सोय इथे उपलब्ध केली आहे .प्रथमच या app मध्ये " प्रश्न तुमचे उत्तर आमचे"(शंका समाधान ) forum उपलब्ध केलेला आहे ...अत्यंत जबरदस्त व अत्यंत उपयुक्त असे  *"7 th std -poem mp3"* हे  👍app आहे.

7 th std -poem mp3...app ...Download करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.👇




 




Wednesday, 15 August 2018

Direct Link Genertor & URL Shortener ..app


Direct Link Genertor & URL Shortener या app द्वारे एका सेकंदात डायरेक्ट link व शॉर्ट लिंक create करता येते ..अत्यंत उपयुक्त app ...


खालील इमेज वर क्लिक करून Direct Link Genertor & URL Shortener ..app Download करा...










School Portal Login ..app




सरलची सर्व माहिती "School Portal Login "app द्वारे मोबाईल वर भरूया.


School Portal Login  app Download करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.








Std.1st Poems mp3 app


Std.1st Poems mp3 हे app इयत्ता पहिली साठी अत्यंत उपयुक्त आहे ..बालभारती व English सर्व कविता उपलब्ध आहेत.

          Download Now  👇खालील इमेज वर करा ...Click Here