माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Sunday, 20 October 2019

All Hindi Poems , App .


"All Hindi POEMS "
या App चे अनावरण आज बुधवार दि. 12:00pm वाजता   "महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना या संघटनेचे सोशियल मीडिया प्रमुख सोलापूर"  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले..

॥ All Hindi Poems ॥  App ॥
॥ Singar & Music :- Shri. Sunil Rathod Sir , Osmanabad. ॥
 ॥ App Created by :- Shri. Madhukar Mali Solapur.॥
 


इयत्ता 5 वी ते 8 वी च्या सर्व हिंदी कविता या app द्वारें उपलब्ध होत आहेत ..गायन व संगीत श्री.सुनिल राठोड सर , उस्मानाबाद यांचे असून श्री.सुनिल राठोड सरांच्या आवाजातील सर्व हिंदी कविता ऐका व ऐकवा ...आपल्या वर्गातील , शाळेतील , केंद्रातील , तालुक्यातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नक्की ऐकवा ...एक वेळ डाऊनलोड करा नि पहा ...जबरदस्त डिजिटल app एक वेळ जरूर पहावे.या app मध्ये प्रत्येक पेजवर डिजिटल घड्याळ , डिजिटल डेट आणि डिजिटल calculator अवश्य एक वेळ पहावे ..नक्की पहावे ..विडिओ निर्मिती - श्री.सुनिल राठोड सर , उस्मानाबाद.


खालील इमेजला क्लिक करून app डाऊनलोड करावे.