माझं ॲप शाळा ॲप

*🌍महाराष्ट्र ई- लर्निंग अपडेट्स🌍* *🎯 एक पाऊल प्रगतीकडे ....* *🎯 शाळा ॲप....* *📀 शाळा ॲप...आता ad free.....ad free ...प्रार्थना व समूहगीते Tab सह उपलब्ध.* *▶ शाळा* या ऑल इन वन अॅपचे वैशिष्टये १) सर्व इयत्तांसाठी उपयुक्त २) या अॅपमध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेल्या व्हिडिओ , ऑडीओचे संकलन, पीडीएफ व टेक्स्ट बुक यांचा समावेश ३) दप्तर मुक्त शाळा करण्यासाठी ४ )इ- लर्निग साठी अत्यंत उपयुक्त अॅप ४)आपल्या शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त अॅप आजच डाऊनलोड करा. *५) दररोज नवनवीन अपडेट्स..* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *श्री.मधुकर माळी* *सोलापूर*

बालगीते

center;"> Mel Live TV - 1st - English Created by Madhukar Mali, Solapur.

शाळा ॲप

*सुंदर विडीओ , छान छान कविता असणारे शाळा ॲप डाऊनलोड करून आपला वर्ग आणि आपली शाळा डिजिटल करूया.शाळा ॲप घेवुन येत आहे.10000 विडीओज चा खजिना.Play Store वर 5 Star रेटिंग देवून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती! Created by Madhukar Mali, Solapur*

Tuesday, 26 May 2020

Text Books App Download Now


Maharashtra State Board
All Medium New Text Books Available Std.1to 12th.
Download Now Play Store Link
Click Here ⬇ Click Here ⬇ Click Here



Tuesday, 12 May 2020

WORK FROM HOME , Creating a free course app for teachers.




#घरी रहा ॥ सुरक्षित रहा ॥
App निर्मिती संपूर्ण Manual pdf एका क्लिक वर डाऊनलोड करुन, App निर्मिती करुया. सर्वानी या संधीचा लाभ घ्यावा.
लॉकडाऊन मध्ये शिक्षकांसाठी सुवर्ण संधी .चला App निर्मिती करुया.
App निर्मितीचा फ्री कोर्स सुरु होत आहे. तरी या संधीचा सर्व शिक्षक बंधु-भगिनी यांनी लाभ घ्यावा. शाळा बंद, घरी राहून काय करायचे?
घरी राहून App निर्मिती करुया.
खाली दिलेले App निर्मिती Manual pdf डाऊनलोड करून आपलं स्वतःचे App तयार करुया.

Guidance :- Madhukar Mali



Work From Home

No.
  App Creation Manual pdf
    Download
  १
      App Creation Part 1
  २
      App Creation Part 2
  ३
      App Creation Part 3
  ४
      App Creation Part 4
  ५
      App Creation Part 5
  ६
      App Creation Part 6
  ७
      App Creation Part 7
  ८
      App Creation Part 8
  ९
      Shala App

Thursday, 23 April 2020

Shala App & All Hindi Poems App


इयत्ता 1ली ते 8वी च्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाईन "Study From Home" साठी अत्यंत उपयुक्त App.
Shala App ची सुधारीत आवृत्ती आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहे. महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांनी तयार केलेले विडिओ व स्वाध्याय
इयत्ता 1ली ते 8वी चा संपूर्ण अभ्यासक्रम इयत्ता निहाय, विषय निहाय व क्रमावर घटक निहाय Play Lists आणि Live TV द्वारे उपलब्ध व नवीन अभ्यासक्रमा प्रमाणे 1ली ते 12 पर्यंत ची पाठ्यपुस्तके डाऊनलोड साठी उपलब्ध. विडिओ निर्मिती केलेल्या महाराष्ट्रातील सर्व तंत्रस्नेही शिक्षक बंधु भगिनी यांचे मनःपूर्वक आभार
Shala App & All Hindi Poems App Download Now
🙏🙏


    Shala App Download Now

  Created by Madhukar Mali

👇Shala App Download Click 👇





Shala App Manual Pdf  Download👇                      

DOWNLOAD


ALL HINDI POEMS APP DOWNLOAD NOW👇


DOWNLOAD







खालील इमेज वर क्लिक करून Shala App Manual Flipbook पहा👇👇Click Here👇👇



AnyFlip LightBox Embed Demo