#घरी रहा ॥ सुरक्षित रहा ॥
App निर्मिती संपूर्ण Manual pdf एका क्लिक वर डाऊनलोड करुन, App निर्मिती करुया. सर्वानी या संधीचा लाभ घ्यावा.
लॉकडाऊन मध्ये शिक्षकांसाठी सुवर्ण संधी .चला App निर्मिती करुया.
App निर्मितीचा फ्री कोर्स सुरु होत आहे. तरी या संधीचा सर्व शिक्षक बंधु-भगिनी यांनी लाभ घ्यावा. शाळा बंद, घरी राहून काय करायचे?
घरी राहून App निर्मिती करुया.
खाली दिलेले App निर्मिती Manual pdf डाऊनलोड करून आपलं स्वतःचे App तयार करुया.
Guidance :- Madhukar Mali
Work From Home
No comments:
Post a Comment