Sunday, 28 December 2025

कवी आणि गीतकार म्हणून आजपर्यंत अनेक गाणे लिहिली प्रार्थना शाळेसाठी आणि प्रेम गीते हिंदी गीते असे शंभर दोनशे तीनशे गाणे लिहिले पण त्यामध्ये आज 26 26 26 तीन वेळा हा दिवस आपल्या आयुष्यात परत कधी येणार नाही त्यामुळे या दिवसाचा असा एकदम ब्रेक शॉट म्हणून गीत मी लिहिलं आहे ते गीत आपण आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळेमधील शिक्षकांना सांगावे आणि प्राथमिक शाळेमध्ये 26 जानेवारी रोजी हे गीत सर्व गावकऱ्यांना ऐकवावे ही नम्र विनंती _खालील पोस्ट मध्ये गीते दिली आहेत.

No comments:

Post a Comment